शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

झिग-झॅग पॅटर्नमधील अनेक नंबरमध्ये लपला आहे 98 हा नंबर, 11 सेकंदात घ्या आणि शोधून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:14 IST

Visual Brain Teaser : या चित्रात रंगीबेरंगी पार्श्वभूमीवर झिग-झॅग पॅटर्नमध्ये अनेक संख्या दिलेल्या आहेत. पहिल्या नजरेत तुम्हाला सगळीकडे 93 हेच नंबर दिसतील. पण थांबा… इथे एक छोटा ट्विस्ट आहे!

Visual Brain Teaser : सोशल मीडियावर रोज कितीतरी फोटो व्हायरल होत असतात. त्यात काही खास लक्ष वेधून घेणारे फोटो असतात ते म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो. जे आपल्या मेंदूला कन्फ्यूज करतात. कारण जे असतं ते सहज दिसत नाही. भलतंच काहीतरी दिसतं. त्यात जे लपवलेलं असतं ते शोधावं लागतं. त्यासाठी एक ठराविक वेळ ठरलेली असते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. आम्ही आपल्यासाठी जो फोटो घेऊन आलोत ते चित्र एक मजेदार visual brain teaser आहे, जे तुमच्या निरीक्षण क्षमतेची खरी परीक्षा घेतं. या चित्रात रंगीबेरंगी पार्श्वभूमीवर झिग-झॅग पॅटर्नमध्ये अनेक संख्या दिलेल्या आहेत. पहिल्या नजरेत तुम्हाला सगळीकडे 93 हेच नंबर दिसतील. पण थांबा… इथे एक छोटा ट्विस्ट आहे! या सगळ्या 93 च्या गर्दीत एक 98 लपलेला आहे. तो आपल्याला 11 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मेंदू आणि डोळ्यांना कन्फ्यूज करणारे असतात. म्हणजे यातील शोधायच्या गोष्टी डोळ्यांसमोरच असतात. पण त्या सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. या फोटोंची खासियत म्हणजे यानी निरीक्षण क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची ताकद आणि IQ लेव्हल सुधारते. सोबतच टाइमपास होतो तो वेगळा. 

आता आपल्यासमोर जो फोटो आहेत त्यात आपल्याला सगळीकडे 93 असा नंबर दिसत असेल. बरेच नंबर एकमेकांमध्ये शिरलेले आहेत. चित्र नीट पाहा आणि या झिग-झॅग नंबरच्या पॅटर्नमध्ये लपलेला 98 शोधण्याचा प्रयत्न करा. हा एक मजेदार visual brain teaser आहे, जो तुमच्या निरीक्षण शक्तीची खरी परीक्षा घेतो. ब्रेन टीझर म्हणजे असा कोडे, प्रश्न किंवा पझल, ज्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. यात लॉजिक, क्रिएटिव्हिटी आणि “out of the box” थिंकिंगची गरज असते.

अशा प्रकारचे पझल्स आपली मेंदूची कार्यक्षमता वाढवतात, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारतात आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढवतात. म्हणूनच, हे चॅलेंज फक्त मजेसाठी नाही, तर तुमचा मेंदू अधिक सक्रिय आणि तीक्ष्ण बनवण्यासाठीही खूप उपयोगी आहे. 

जर आपल्याला 11 सेकंदात 93 च्या गर्दीत 98 नंबर दिसला असेल तर आपलं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण शोधण्यात आम्ही आपली मदत करणार आहोत. खालच्या फोटोत आपण 98 नंबर बघू शकता. 

वरच्या फोटोत 98 हा नंबर सर्कल केलेला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Find hidden '98' among '93' in zigzag pattern within 11 seconds.

Web Summary : Test your observation skills! A visual brain teaser challenges you to find the number '98' hidden among a zigzag pattern of '93's in just 11 seconds. Sharpen your mind with this fun puzzle.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके