शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कानात कोळ्याने केले घर; पाहून डॉक्टरही चक्रावून गेले, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:09 IST

Spider In Ear: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

Spider Found In Man's Ear: आपल्या कानात एखादा किडा शिरला किंवा पाण्याचा थेंबही पडला तरी आपण बेचैन होतोत. मग विचार करा की, एखाद्या माणसाच्या कानात कोळ्याने(Spider) घर केले तर..? नुसता विचार करुनही अंगावर काटा येईल, पण चीनमधील एका व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. रुग्णाच्या कानात चक्क कोळी रेंगाळताना पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.

कोळ्याने कानात घर केले...या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेली मेल (@Daily Mail) ने Instagram वर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये सांगितले की, चीनमधील एक व्यक्ती कानात दुखत असल्याने डॉक्टरांना दाखवायला गेला. डॉक्टरांनी कानाची तपासणी केल्यावर कानात चक्क कोळ्याने जाळे तयार केल्याचे आढळून आले. व्हायरल क्लिपमध्ये, माणसाच्या कानात बसलेला जिवंत कोळी स्पष्टपणे दिसत आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ-

या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्स व्हिडिओवर विविध कमेंट्स करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले - हे खूप भयानक आहे. आणखी एकाने म्हटले की- हे पाहिल्यानंतर शांत झोप लागणार नाही. तिसऱ्याने सांगितले की, कानात कोळी किंवा किडा गेल्यावर शांत राहा आणि तात्काळ डॉक्टरांकडे जा. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके