शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अजगराने कोल्ह्याची केली शिकार, पण लोकांचं लक्ष वेधलं फुलपाखराने; का ते बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 14:28 IST

Social Viral : अजगर आधी शिकार धरतो आणि नंतर हळूहळू शिकारीला असा वेढा देतो की, शिकारीची हाडं मोडली जातात आणि त्याचा जीवही जातो.

अजगराची पकड इतकी मजबूत असते की, एकदा जर शिकारीला धरलं तर त्या शिकारीचं अजगराच्या तावडीतून सुटणं अवघड होतं. अजगर आधी शिकार धरतो आणि नंतर हळूहळू शिकारीला असा वेढा देतो की, शिकारीची हाडं मोडली जातात आणि त्याचा जीवही जातो. त्यानंतर अजगर त्याला गिळतो. असाच एक फोटो समोर आला आहे, ज्यात एका अजगराने कोल्ह्याला धरलं आहे.

@RebeccaH2030 ने हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी याला कॅप्शन दिलं की, 'अजगर कोल्ह्याला वेढा देत आहे. तुम्हाला काय वाटतं फुलपाखरू अजगराला काय म्हणत असेल?'. फोटोत बघू शकता की, अजगराने कोल्ह्याचा गळा आवळून धरला आहे. 

अशात लोकांची नजर अजगराच्या तोंडवर बसलेल्या फुलपाखरावर गेलं. त्यावरून लोक काही कमेंट्स करत आहेत. लोक म्हणाले की फुलपाखरू अखेर अजगराला काय म्हणत असेल. एकाने कमेंट केली की, आपलं जेवण एन्जॉय कर. अशा अनके मजेदार कमेंट्स लोक या फोटोवर करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेsnakeसाप