शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१०० पर्यंत उजळणी म्हणताना काकाची झाली फजिती...; व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:49 IST

Social Media Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Social Media Viral Video: सोशल मीडियाचा वापर सध्या खूप वाढला आहे. स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. तुम्हीही सोशल मीडियाच्या अॅक्टिव्ह असाल. इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या एक्सवर एका काकांचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध काका दिसतायत. ते स्वतःलाच एका एका श्वासात १०० पर्यंत संख्या मोजण्याचे चॅलेंज देतात. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेऊन उजळणी सुरू करतात. मात्र, काही सेकंदानंतर त्यांचा आवाज बदलू लागतो. श्वास रोखून धरल्यामुळे त्यांना संख्याही नीट मोजता येत नाहीत. ५० चा आकडा ओलांडल्यानंतर त्यांच्या तोंडून निघणारे शब्धही ऐकू येत नाहीत. शेवटी कसेबसे ते शंभरपर्यंत जातात.

पाहा व्हिडिओ 

हा व्हिडिओ @Shanaya01786 नावाच्या अकाउंटवरुन X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, 'काका मरता मरता वाचले.' व्हिडिओ पाहून एका युजरने कमेंट केली, 'शेवटी त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता.' ,दुसऱ्याने लिहिले, 'प्राण जाये पणस रील ना जाये.' आणखी एकाने लिहिले, 'काका थांब, नाहीतर तुमची उलटी गिनती सुरू होईल.' सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम