शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Snake on bike :बापरे! चालत्या बाईकवर अचानक हँडलभोवती आला साप; लक्ष जाताच किंचाळली महिला अन् मग......

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 13:37 IST

Green snake around the handle of the motorbike : या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हिरव्या रंगाचा साप अचानक बाईकभोवती येऊन बसला आहे.

सोशल मीडियावर (Social Media)  हिरव्या रंगाच्या सापाचा (Green Snake) व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचासुद्धा थरकाप उडू शकतो. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हिरव्या रंगाचा साप अचानक बाईकभोवती येऊन बसला आहे. (Snake Entangled Around The Handle Of The Motorbike) सापाला पाहून बाईक चालवणारी महिला चांगलीच हादरल्याचं तिच्या आवाजावरून समजून येत आहे. रात्रीच्यावेळी बाईक चालवत असलेल्या महिलेला आपल्या गाडीवर साप येऊन बसला आहे. याची कल्पना नव्हती. 

हँडलवर साप येताच ही महिला एका  हातानं गाडी चालवू लागली. तीने बाईक थांबवून  कॅमेर्‍यावर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली. ही घटना 3 मे रोजी थायलंडमधील उथाई  थानी येथे घडली. हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'साप कोठून आला हे माहीत नाही.' पै पै जमवून महिलेनं अखेर स्वतःचं घर घेतलं; अचानक पायऱ्या बाजूला सरकवताच दिसलं असं काही.....

या  व्हिडीओला आतापर्यंत १ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून ७ मे ला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.  हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाला ठोका चुकला आहे. सुदैवानं या महिलेनं प्रसंगाधान दाखवत गाडी थांबवली आणि अनर्थ टळला. अन्यथा तीने घाबरून नियंत्रण सोडले असते तर दुखापत होण्याचीही शक्यता होती.  तुमचा तो टॉमी आणि आमचा कुत्रा? कुत्र्यावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसापbikeबाईक