शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास सोडून मोबाईलवर बनवत होती व्हिडिओ, आईने थेट कानशिलातच लगावली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 19:09 IST

एका छोट्या मुलीचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओ तयार करताना एका छोट्या मुलीला तिच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे. 

सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील लहान मुलांचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. लहान मुलांनी खट्याळपणे केलेल्या खोड्या पाहून मूड फ्रेश होत असल्यामुळे असे व्हिडिओ (viral video) व्हायरलसुद्धा होतात. सध्या मात्र एका छोट्या मुलीचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओ तयार करताना एका छोट्या मुलीला तिच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे. 

व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी दिसत आहे. आजकाल शॉर्ट व्हिडीओंचा ट्रेंड असल्यामुळे व्हिडीओतील मुलगी रिल्स तयार करताना दिसत आहे. ती सध्या चर्चेत आलेलं ‘फोन काट दी मम्मी आ गयी क्या’ या हिंदी गाण्यावर वेगवेगळे हावभाव करत आहे. मात्र, यावेळी व्हिडीओतील छोट्या मुलीची आई मध्ये आली आहे. अभ्यास सोडून मोबाईलमध्ये वेळ घालवत असल्यामुळे व्हिडीओतील मुलीवर तिची आई चांगलीच चिडली आहे. छोटी मुलगी हावभाव करण्यात मग्न असताना तिच्या आईने तिच्या थेट कानशिलात लगावली आहे. गालावर जोरदार प्रसाद मिळाल्यामुळे मुलगी भोकाड पसरते.

हा व्हिडिओ rvcjinsta या इन्स्टाग्राम (instagram) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला ४ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम