शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इवल्याश्या मुलीचे शरीर रबराप्रमाणे वाकते, स्टंट इतके जबरदस्त की तुम्ही व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:10 IST

या व्हिडिओमधील चिमुकलीचं कौशल्य नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ही लहान मुलगी रबराप्रमाणेच लवचिक आहे.

सोशल मीडियावर (Social Media) लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं (Viral Videos of Children's) पाहायला मिळतं. सध्या अशाच एका लहान मुलीचा व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमधील चिमुकलीचं कौशल्य नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ही लहान मुलगी रबराप्रमाणेच लवचिक आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) पाहून अंदाज येतो की हा व्हिडिओ कुठल्या तरी कराटे ट्रेनिंग सेंटरमधील आहे. यात अनेक लहान मुलं बसलेली दिसत आहेत. सुमारे ४ वर्षाची एक मुलगी कराटेप्रमाणे पोज देत आहे. यानंतर ती आपले दोन्ही हात बाजूला घेऊन आपल्या पायांनी डोक्याला स्पर्श करून वॉक करू लागते. यानंतर ती कोलांटी उड्या मारू लागते. एक राऊंड पूर्ण होताच ती आपलं शरीर फोल्ड करते आणि जमिनीवर उड्या घेत पुढे सरकू लागते.

या व्हिडिओमध्ये चिमुकलीचे स्टंट अत्यंत जबरदस्त आहेत. हे स्टंट पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतं, की ही चिमुकली आपले हातपाय स्ट्रेच करून खांद्यावर ठेवते. यानंतर पोटाच्या बाजूनं जमिनीवर झोपते आणि संपूर्ण शरीर फिरवण्यास सुरुवात करते. तिला पाहून असं वाटतं, की तिचं शरीर एखाद्या बेयरिंगवर फिट केलंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर