शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

डाळिंब सोलणं इतकंही सोपं असतं यावर विश्वास बसणार नाही, ३० लाख लोकांनी पाहिलाय व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 7:29 AM

डाळिंब खाणं सर्वांनाच आवडतं. पण अनेकांना ते सोलण्याचा कंटाळा येत असल्याने ते खाणं टाळतात.

डाळिंब खाणं सर्वांनाच आवडतं. पण अनेकांना ते सोलण्याचा कंटाळा येत असल्याने ते खाणं टाळतात. अनेकांनी तर डाळिंब खाणं यासाठी सोडलं कारण त्यासाठी मेहनत खूप करावी लागते. पण आता अशा लोकांसाठी एक भन्नाट आयडिया समोर आली आहे. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात डाळिंब कसं सोलायचं हे दाखण्यात आलं आहे. 

ट्विटरवर @engineeringvids नावाच्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत साधारण ३० मिलियन वेळा बघितला गेलाय.  २४ हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. तर ११२ हजार यूजर्सने लाइक केलाय.

व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चाकूच्या मदतीने इतक्या सहज डाळिंब सोललं. म्हणजे इतक्या वर्षात डाळिंब सोलण्याचं जे टेन्शन तुम्ही घेत होते, तो फारच मूर्खपणा वाटेल. 

अनेक यूजर्स या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, 'इतके वर्ष झाले, शेकडो डाळिंब सोलले आणि हे मला आता दिसलं'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, 'व्हिडीओत दाखवलं तेवढं सोपंही नाहीये, पण वाईटही नाहीये'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया