शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दमला 'बाबा'! शाळेची फी भरण्यासाठी रस्त्यावर 'मुलं विकत आहेत फुलं'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 19:21 IST

घर चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी माणसं मिळेल ते काम करायला तयार झाली आहे. अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं.  गेले दोन ते तीन महिने सुरू असलेल्या या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे. नोकरी, व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे मिळकत बंद झाली आहे. याचा परिणाम माणसांच्या आयुष्यावरही होत आहे. घर चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी माणसं मिळेल ते काम करायला तयार झाली आहे. अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

६ वर्षीय जोया आणि ७ वर्षीय शाबीर या दोन लहान मुलांवर रस्त्यावर फुलं विकायची वेळ आली आहे. तामिळनाडू राज्यातील कोईबतूरच्या मरुधामलाईमधील ही घटना आहे.  ही दोन्ही मुलं रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवतात. पांढऱ्या रंगाच्या फुलांची प्लास्टीकची पिशवी हातात घेऊन ही दोन लहान मुलं फुलं विकत आहेत. ही स्थिती लॉकडाऊनमुळे या मुलांवर ओढावली आहे. या दोघा भावडांचे वडिल रेल्वेमध्ये काही सामान विकून पैसै मिळवायचे. पण लॉकडाऊनमध्ये आता ट्रेन बंद असल्यामुळे त्यांनी घर चालवण्यासाठी फुलं विकायचा निर्णय घेतला. 

द न्यूज मिनिटशी बोलताना शबीरच्या वडिलांनी सांगितले की, ''मी रेल्वेमध्ये फळं विकण्याचं काम करत होतो.  माझी दोन्ही मुलं शाळेत शिकतात. पण आता माझी कमाई बंद झाल्याने शाळेची फी भरण्यासाठी फुलं विकून पैसे जमा करत आहोत. फुलं विकून एका दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळतात. मला माझ्या मुलांना अशा प्रकारे काम  करायला लावल्यामुळे खूप वाईट वाटत आहे.''

पुढे ते म्हणाले की.'' मला अशी आशा आहे की सरकारकडून किंवा प्रशासनाकडून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी व्यवस्था केली जाईल.'' सोशल मीडियावर अनेकांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या माहामारीतही विद्यार्थ्यांकडून फी आकारत असलेल्या शाळांवर या निमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके