शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Shocking Video : शिकार घेऊन डोंगराहून खोल दरी कोसळला बिबट्या, बघा पुढे काय झालं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 15:47 IST

परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'हिमबिबट्या ज्याला डोंगरातील भूतही म्हटलं जातं. काय तादक आहे.

बिबट्या जंगलात शिकारीसाठी कसा आणि किती वेगाने धावतो हे तुम्ही अनेक व्हिडीओमध्ये पाहिलं असेलच. इतकंच नाही तर चपळतेसाठी बिबट्याचं का उदाहरण दिलं जातं याचाही तुम्हाला वेगवेगळे व्हिडीओ बघताना प्रत्यय आला असेल. पण बिबट्याचा शिकार करतानाचा एक असा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला ज्याला पाहून थक्क व्हाल.

परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'हिमबिबट्या ज्याला डोंगरातील भूतही म्हटलं जातं. काय तादक आहे. हा व्हिडीओ Martine Dohrn मंगोलियातील गोबीमध्ये शूट केलाय'. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हिमबिबट्या कुठून पडतो आणि कुठपर्यंत जातो. तो डोंगराच्या सर्वात वरच्या भागावरून शिकारी घेऊन खाली पडतो आणि खालपर्यंत  जातो. पण तरीही त्याला काही होत नाही. तो त्याचा बॅलन्स जाऊ देत नाही.

बर्फाच्या डोंगरात एक हिमबिबट्या काही शिकारीच्या मागे लागतो. शिकारी मागे धावत असताना अचानक समोर एक दरी येते आणि बिबट्या शिकारीला घेऊन दरी कोसळतो. शिकार आणि बिबट्या  अनेक ठिकाणी आदळतात. पण अशातही बिबट्याचा कंट्रोल काबिले तारिफ आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत ३२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पण नंतर कासवान यांनी या व्हिडीओच्या लोकेशनबाबत आणि कॅंमेरामनबाबत कन्फ्यूजन आहे. म्हणजे की हा व्हिडीओ कुठे शूट झालाय किंवा कुणी शूट केलाय. याचा पक्का दावा केला जाऊ शकत नाही. पण हे नक्की की बिबटे हे जंगलातील रिअल  स्टंटमॅन आहेत. हा दावा तर व्हिडीओ पाहिल्या तुम्ही सुद्धा करू शकता.

Viral Video : याला म्हणतात परफेक्शन, दुधाचा ग्लास डोक्यावर ठेवून केलं स्वीमिंग

Video : चंद्राजवळ उडताना दिसल्या अनोळखी वस्तू, वैज्ञानिकही झाले हैराण.....

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपलाय एक कुत्रा; अनेकजण शोधून थकले, तुम्हाला सापडतो का बघा....

टॅग्स :leopardबिबट्याJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल