शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2021 : शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो व्हायरल...तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 14:06 IST

Shivaji Maharaj Hand Print : छत्रपती शिवाजी महाराज(Shivaji Maharaj) यांच्या हाताचे ठसे असलेला फोटो सद्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Shivaji Maharaj Hand Print :  हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती(Shivjayanti) आज साजरी केली जात आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्याविषय खूप लिहिलं जातंय आणि त्यांच्या अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत. अशात त्यांच्याशी संबंधित एका खास फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोची खासियत म्हणजे यात शिवाजी महाराजांच्या एका हाताचा ठसा(Hand Print) आहे. हा ठसा चंदनाच्या लेपाचा असल्याचा दावा केला जात आहे.

शिवाजी महाराज यांच्या अनेक गोष्टी अजूनही लोकांसमोर आलेल्या नाहीत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या हाताचा आणि पायांचा ठसा आहे. पण तो जोपसण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीयेत. किल्ल्यावरील एका छोट्या मंदिरात त्यांचे हे पायांचे आणि हाताचे ठसे आहेत. अशात आता त्यांच्या हाताचा ठसा असलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. Directorate of Archaeology and Museums, Maharashtra चे Director तेजस गर्गे यांनी त्यांच्या पेजवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या वॉलवरून हा फोटो अनेकांनी शेअर केला. (हे पण बघा : Shiv Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसायचे?; बघा जगभरातील त्यांची 'ही' चित्रे....)

अर्थातच शिवाजी महाराजांचा हा हाताचा ठसा अनेकांनी आधी पाहिला नसेल. त्यामुळे याबाबत अनेकांना आनंद आहे. शिवाजी महाराजांची ही खूण सातारा येथील संग्रहालयात असल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितले. त्यांनी आजच्या दिवसाचा संबंध या फोटोशी असल्याचे सांगितले. तर सिनेदिग्दर्शक अक्षय इंडिकर यानेही त्यांच्या वॉलवरील हा फोटो शेअर केला असून त्यात स्पष्टपणे हे शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे असल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMaharashtraमहाराष्ट्र