शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Security guard eating rice with onion garlic : कुटुंबासाठी काहीपण! सिक्युरिटी गार्डला कच्चा कांदा अन् लसणासह भात खाताना पाहून नेटीझन्स भावूक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 17:20 IST

Security guard eating rice with onion garlic : स्वतःचा लहान मोठा बिझसनेस किंवा मिळेल ती नोकरी स्विकारण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. भारताच्या अनेक भागात मिळेल ते काम करून लोक आपली भूक भागवत आहेत. 

सोशल मीडियावर नेहमीच अशा घटना समोर येत असतात ज्या पाहून आपलं मन हळवं होतं. कोरोनाच्या माहामारीनंतर देशभरातील अनेक लोकांसाठी आपलं घर चालवणं हेच मोठं आव्हान ठरलं आहे. अनेकांची नोकरी गेली तर कोणाला कामाचा ताण. त्यामुळे आता स्वतःचा लहान मोठा बिझसनेस किंवा मिळेल ती नोकरी स्विकारण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. भारताच्या अनेक भागात मिळेल ते काम करून लोक आपली भूक भागवत आहेत. 

सध्या सोशल मीडियावर एका असा फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक सिक्यूसिटी गार्ड  (security guard)  भात कच्चा कांदा आणि लसणासह खात आहेत. मलेशियातील सिक्यूरिटी गार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबूकवर एपिट लिड (Apit Lid)  नावाच्या युजरनं हे फोटो शेअर केले आहेत.  काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

या पोस्टमध्ये  दोन फोटोज दिसून येत आहेत. पहिल्या फोटोत  सिक्यूरिटी गार्ड  जेवत आहे तर  दुसऱ्या फोटोत  जेवण दाखवण्यात आलं आहे.  या डब्यात तुम्ही पाहू शकता कच्चा कांदा आणि लसूण ठेवला आहे. बर्‍याच लोकांनी या  सिक्यूरिटी गार्डवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  त्याच्या कुटुंबीयांवरील बिनशर्त प्रेमाचेही लोकांनी कौतुक केले. एका फेसबुक युजरनं लिहिले की, "अशा प्रकारची  माणसं कमी होत आहेत . ते मजबूत राहू शकतात का?"अशा प्रश्नही उपस्थित केला आहे.  कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके