शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

VIDEO : सांता आणि स्पायडर मॅनमध्ये झाली फाइट, कुणी बाजी मारली हे बघून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 14:43 IST

एका स्पायडर मॅनचं कॉस्च्युम घातलं होतं तर दुसऱ्याने सांता क्लॉजचं. याच कारणाने या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सिनेमांमध्ये स्पायडर मॅनला व्हिलनसोबत लढताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण सोशल मीडियावर एक व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण यात जे तुम्ही बघाल त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ आहे नायजेरियातील लागोस शहरातील. इथे दोन व्यक्ती रस्त्यावर लढत होते. एका स्पायडर मॅनचं कॉस्च्युम घातलं होतं तर दुसऱ्याने सांता क्लॉजचं. याच कारणाने या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यातील सर्वात भारी क्षण म्हणजे सांता हवेत उडून स्पायडर मॅनला मारतो तो....

हा व्हिडीओ ट्विटर यूजर @Naija-PR ने ९ डिसेंबरला शेअर केला होता. ज्यात हे दोन व्यक्ती इतके फेमस कॉस्च्युम घालून भर रस्त्यात भांडत आहेत. दोघे कोणत्या कारणाने भांडत आहेत याचं कारण समोर येऊ शकलं नाही. पण ही अनोखी फाइट बघून इंटरनेटवरील लोक पोट धरून नक्कीच हसत आहेत. 

अर्थातच सिनेमात आपण नेहमीच बघितलं आहे की, स्पायडर मॅन मोठ मोठ्या व्हिलन्सना मारतो आणि त्यांच्यावर विजय मिळवतो. अर्थातच इथेही तसं झालं असेल असं अनेकांना वाटत असेल. पण इथे उलट झालं आहे. अनेकांना वाटतंय की, इथे सांता क्लॉजने स्पायडर मॅनला हरवलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके