शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरीवर नोटांची नाही तर बंडलांची केली 'बरसात', व्हायरल झाला 'श्रीमंत नातेवाईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 10:34 IST

Viral Video : हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या यूजरने गंमतीने कॅप्शन दिलं की, 'या व्यक्तीला कुठूनतरी शोधून आणा राव, त्याच्याकडून ग्रुपची दृष्ट काढून घ्यायची आहे'.

Bundle Of Notes To Bride: काही दिवसांआधीच सोशल मीडियावर नोटा उडवण्याचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. कुणी आपल्या घरातील एखाद्या कार्यक्रमात पैसे लुटवत आहेत तर कुणी लग्नात पैसे उडवत आहेत. असाच एका लग्नातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक नातेवाईक नवरीला आशीर्वाद देताना तिला फक्त पैसे नाही तर नोटांची बंडलं देत आहे. 

हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या यूजरने गंमतीने कॅप्शन दिलं की, 'या व्यक्तीला कुठूनतरी शोधून आणा राव, त्याच्याकडून ग्रुपची दृष्ट काढून घ्यायची आहे'. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, काळा चष्मा लावलेली एक व्यक्ती नवरी-नवरदेवाच्या मागे उभी आहे. तो दोघांनाही आशीर्वाद देत आहे.

आशीर्वाद देताना त्याच्या हातात नोटांचे बरेच बंडल आहेत. असं दिसत आहे की, त्याच्या हातात एक लाख रूपयांपेक्षा जास्त असेल. पण हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, त्याच्याकडे किती पैसे होते. पण बऱ्याच लोकांनी अंदाज लावला की, ते 1 लाख रूपये असतील.

या व्यक्तीने एक-एक करून बंडल नवरी आणि नवरदेवाकडे दिले. त्याने जास्त बंडलं नवरीला दिलीत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके