शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खवळलेल्या गेंड्याला पाहुन पळण्याऐवजी तिथेच थांबले, सुरु झाला जीवाशी खेळ अन् मग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:46 IST

एका हौशी पर्यटकांचा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. यामध्ये यांच्यामागे फोटो काढता काढता विशाल गेंडा लागतो. पुढे जे घडलं ते खूपच भयावह होतं. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल, घाम फुटेल, अंगावर काटा येईल.

जंगली प्राणी बघण्यासाठी जंगल सफारीला जाणारे बरेच पर्यटक असतात. त्यांचे फोटो काढण्याची हौसही त्यांना असते. पण ही हौस जीवावरही बेतू शकते याचा विचार ते करत नाहीत. अशाच एका हौशी पर्यटकांचा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे. यामध्ये यांच्यामागे फोटो काढता काढता विशाल गेंडा लागतो.

एक विशाल गेंडा गाडीच्या मागे वेगाने धावत आला (Rhino chasing jeep video). काही पर्यटक या गेंड्याला पाहून त्याचे फोटो काढत होते. गेंडा धावत येत असताना पळायचं सोडून त्यांनी गाडी तिथंच थांबली (Rhino attack video). पुढे जे घडलं ते खूपच भयावह होतं. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल, घाम फुटेल, अंगावर काटा येईल.

व्हिडीओत पाहू शकता जंगलात एक जीप उभी आहे. एक भलामोठा गेंडा रस्त्यावर येतो. त्यावेळी जीपमधील तरुण या गेंड्याचा फोटो काढतो. सुरुवातीला अगदी शांत दिसतो. पण अचानकपणे तो चवताळतो आणि जीपसमोर धावत येतो. गेंड्याला आपल्या दिशेने धावत येताना पाहूनही ड्रायव्हर गाडी काही स्टार्ट करत नाही. गेंडा आपल्या धावण्याचा वेग वाढवतो आणि अगदी गाडीच्या जवळ येतो. तेव्हा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेतो. बऱ्याच अंतरापर्यंत गेंडा या गाडीचा पाठलाग करतो.

@AfricanBushKingdom फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुदैवाने गेंडा काही अंतरानंतर आपली दिशा बदलतो आणि या पर्यटकांचा जीव वाचतो. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. आपल्या जीवाशी असा खेळ करू नका, जीव धोक्यात टाकू नका, असाच सल्ला बहुतेक युझर्सनी दिला आहे

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक