शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

खुलासा! दिवसभर काय-काय खातो 'इराणी हल्क'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 15:42 IST

इराणमधील या 'हल्क' सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो तुम्ही याआधीही पाहिले असतील. जगभरात त्याला इराणी हल्क म्हणूनच ओळखले जाते.

इराणमधील या  हल्क सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो तुम्ही याआधीही पाहिले असतील. जगभरात त्याला इराणी हल्क म्हणूनच ओळखले जाते. त्याचं खरं नाव सज्जाद घारीबी असं आहे. त्याची बॉडी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्याच्या बॉडीकडे पाहून अनेकांना हा प्रश्न पडत असेल की, तो किती आणि काय खात असेल. आता त्याच्या डाएटचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊ इराणी हल्कच्या डाएटबाबत....

सज्जाद ब्रेकफास्ट न चुकता करतो. तो ब्रेकफास्टमध्ये राजमा, अंडी आणि काही एनर्जी ड्रिंकने तो दिवसाची सुरुवात करतो. 

पोटभर ब्रेकफास्ट केल्यानंतर तो केवळ फळं खातो. 

तर डिनरमध्ये तो मासे आणि मटर खातो. 

सज्जाद दिवसभरात केवळ दोन-तीनदा नाही तर सात-आठ वेळा जेवण करतो. तेही वेगवेगळी पदार्थ तो खातो.

सज्जाद दिवसभरात पाणी भरपूर पितो. जास्त पाणी प्यायल्याने आरोग्य चांगलं राहतं असं त्याचं मत आहे. 

अनेकवर्ष जिमनास्ट केल्यानंतर आता सज्जाद खेळांकडे वळत आहे. त्याला त्याच्या देशाचे नाव खेळांच्या माध्यमातून मोठं करायचं आहे. 

टॅग्स :IranइराणSocial Viralसोशल व्हायरलFitness Tipsफिटनेस टिप्स