शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Ranveer Singh Anurag Thakur Dance Viral Video: रणवीर सिंगसोबत 'मल्हारी' गाण्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 16:48 IST

हा व्हिडीओ भरपूर व्हायकल झाला आहे

Ranveer Singh Anurag Thakur Dance Viral Video: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग कायम फ्रेश मूडमध्ये दिसतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारताचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना रणवीरने त्याच्यासोबत डान्स करण्यास भाग पाडलं आणि अनुराग ठाकूरही डान्सचा मोह आवरून शकले नाहीत असा तो व्हिडीओ आहे. दुबई एक्स्पो इंडिया पॅव्हेलियन या कार्यक्रमाच्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. इव्हेंट सुरू असताना रणवीर सिंगला त्याच्या सुपरहिट बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह करण्यात आला. त्यावेळी मल्हारी या गाण्यावर रणवीरने डान्स केला. तो केवळ स्वत: नाचला नाही तर त्याने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही आपल्याबरोबर ताल धरायला लावला. अनुराग ठाकूर यांनीदेखील त्याच्याबरोबर डान्स केला. त्यांनीच हा व्हिडीओदेखील आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. पाहा व्हिडीओ-

अनुराग ठाकूर यांनी ट्वीट केलेली क्लिप भले १७ सेकंदाची असली तरी त्यात खूप धमाल झाल्याचं दिसून येत आहे. अनुराग ठाकूर यांच्या कार्यालयाकडून ट्वीटरवर हा व्हिडीओ सोमवारी रात्री पोस्ट करण्यात आला. काही वेळातच त्या व्हिडीओला २० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तसेच त्या व्हिडीओ १३००हून अधिक लाईक्स मिळाले असून २०० रिट्विट्सही आहेत.

टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगbollywoodबॉलिवूडAnurag Thakurअनुराग ठाकुरdanceनृत्य