शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

Viral Video: संत्र सोलताच आतमध्ये दिसलं काहीतरी विचित्र, पाहुन अंगावर काटा येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:43 IST

आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही हैराण व्हालच, मात्र सोबतच तुमचा डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. हा व्हिडिओ एका संत्र्याचा आहे.

जगात अनेक विचित्र आणि हैराण करणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियावर दररोज नवनवे हैराण करणारे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत राहतात. आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही हैराण व्हालच, मात्र सोबतच तुमचा डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. हा व्हिडिओ एका संत्र्याचा आहे (Strange Video of Orange).

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Weird Viral Video) एका व्यक्तीच्या हातात संत्री दिसते. संत्री सोलल्यानंतर याच्या आतमध्ये जे काही दिसतं, ते पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांना विश्वास बसत नाहीये, की असंही होऊ शकतं. व्हिडिओमध्ये दिसतं की संत्रा सोलल्यानंतर याच्या आतमध्ये लहान लहान अनेक संत्रा दिसू लागतात. या आतील संत्र्यांवरही साल असते. हे पाहून इंटरनेट यूजर्सही थक्क झाले.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एका व्यक्तीने आपल्या हातामध्ये संत्री घेतलेली आहे. सहसा लोक ज्या पद्धतीने संत्री सोलतात तसंच हा व्यक्तीही संत्री सोलू लागतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की सर्वात आधी हा व्यक्ती संत्र्याचे दोन भाग करतो. यादरम्यान त्याला हैराण करणारं दृश्य दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की हा व्यक्ती संत्री सोलत असतानाच आतमध्ये त्याला अनेक छोट्या संत्र्या दिसतात.

तुम्ही पाहू शकता की या एका मोठ्या संत्र्याच्या आतमध्ये सात ते आठ लहान लहान संत्र्या आहेत. ज्या नॉर्मल संत्र्यांप्रमाणेच आहेत, त्यावर सालही आहे. हे पाहून संत्री सोलणारा व्यक्तीही हैराण होतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर rising.tech नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर काही यूजर्सनी याला प्रेग्नंट संत्रा म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आतापर्यंत अडीच मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामfruitsफळे