शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Cycle stunt : बोंबला! सायकलवर उलटं बसून स्टंट करत होता; पोलिसांना पाहताच दिली अशी रिएक्शन; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:46 IST

Man doing cycle stunt : जसं या मुलाचं लक्ष पोलिसांकडे जातं तशी त्याची झोपच उडते. तो आश्चर्यचकित होऊन पोलिसांकडे पाहू लागतो आणि सायकलचा वेग कमी करतो.

सोशल मीडियावर एका मुलाचा सायकल स्टंट (Man doing cycle stunt)  केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक मुलगा सायकलवर उलटा बसून स्टंट्स करत होता पोलिस कर्मचारीसुद्धा या मुलाला शांततेनं पाहत होते.  तुम्ही पाहू शकता जसं या मुलाचं लक्ष पोलिसांकडे जातं तशी त्याची झोपच उडते. तो  आश्चर्यचकित होऊन पोलिसांकडे पाहू लागतो आणि सायकलचा वेग कमी करतो.

 

आयएफएस अधिकारी दिपांशू काबरा (IPS Officer Dipanshu Kabra) यांनी हा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.  व्हिडिओमध्ये हे लक्षात येते की हा मुलगा मोकळ्या रस्त्यावर सायकल चालवत होता. तो सायकलवरवर उलटं बसून स्टंटचा आनंद घेत होता. पोलिस पुढे बसून त्याचा स्टंट पहात आहेत हे त्याला ठाऊक नव्हतं. तो पुढे येताच त्याची नजर पोलिसांवर गेली आणि तो त्यांच्याकडे आश्चर्यचकितपणे पाहू लागला.नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिका्याने मिम सॉन्ग लिहिले 'ओह नो, ओह नो, ओहनो नो नो नो नो ...'. असं लिहीत हसणारा इमोजीही त्याने शेअर केला. त्यांनी  हा व्हिडिओ २८ एप्रिल रोजी शेअर केला होता, ज्यालाआतापर्यंत 15 हजाराहून अधिक व्हिव्हज मिळाले आहेत. तसेच, एक हजाराहून अधिक लाईक्स आणि 100 हून अधिक री-ट्वीट झाले आहेत. कमेंट विभागात, लोकांनी अशा मजेदार प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत. ...वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलStuntmanस्टंटमॅनPoliceपोलिसJara hatkeजरा हटके