शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

Police dance : मास्कचे महत्व पटवून देत पोलिसांनी धरला ठेका; पाहा खाकी वर्दीच्या डान्सचा जबरदस्त व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 19:12 IST

Police dance : १ मिनिट २९ सेंकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस  खाकी वर्दीत एन्जॉय एनजामी या गाण्यावर डान्स करून लोकांना कोरोना व्हायरसबाबत जागरुक करत आहेत.

सोशल मीडियावर केरळपोलिसांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस रात्रीच्यावेळी रस्त्यावर डान्स करत आहे. केरळ पोलिसांनी कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये जागृती परसवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस खाकी वर्दी घालून 'एन्जॉय एनजामी' या तामिळ गाण्यावर डान्स करत आहेत.

या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत पोलिसांनी लोकाना मास्कचा वापरण्याचे तसेच लस घेण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ शेअर  करताना पोलिसांना सगळ्यांनी मिळून लस घेऊया, हा संदेश दिला आहे. केरळ पोलिस नेहमीच तुमच्या सोबत आहेत. असंदेखील म्हटलं आहे. 

सलाम! समोर आला पीपीई कीट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो; फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावुक

१ मिनिट २९ सेंकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस  खाकी वर्दीत एन्जॉय एनजामी या गाण्यावर डान्स करून लोकांना कोरोना व्हायरसबाबत जागरुक करत आहेत.  डान्सच्या माध्यामातून लोकांना मास्क व्यवस्थित घाला,  हॅण्ड सॅनिटायजरचा वापर करा असं आवाहन करत आहेत.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

 व्हिडीओच्या शेवटी पोलिसांनी लोकांना लस घेण्याबाबत आवाहन केलं आहे. २७ एप्रिलला फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त रिएक्शन्स मिळाल्या आहेत. लोक पोलिसांच्या या कामावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळPoliceपोलिसdanceनृत्य