शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अरे बाप रे बाप! व्यक्तीने लॉकर उघडताच खतरनाक सापाने केला हल्ला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 11:49 IST

Snake Attack Video : या व्हिडीओत एक व्यक्ती लॉकर उघडताना दिसत आहे. तो दुसरं लॉकर उघडतो आणि ते उघडतो तेव्हा त्यातून एक अचानक एक खतरनाक साप हल्ला करतो.

Social Media Viral: सोशल मीडियावर काही फारच खतरनाक व्हिडीओ व्हायरल होत असतात. एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो बघून तुम्ही हैराण व्हाल. बऱ्याच लोकांना सापाचे व्हिडीओ खूप आवडतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर हा व्हिडीओही तुम्हाला आवडले. या व्हिडीओत एक व्यक्ती लॉकरचा दरवाजा उघडतो. त्यानंतर साप जसा हल्ला करतो ते बघून तुम्ही अवाक् व्हाल.

या व्हिडीओत एक व्यक्ती लॉकर उघडताना दिसत आहे. तो दुसरं लॉकर उघडतो आणि ते उघडतो तेव्हा त्यातून एक अचानक एक खतरनाक साप हल्ला करतो. आधी सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा श्वास रोखणारा हा व्हिडीओ बघा...

या व्यक्तीचं नशीब खरंच चांगलं होतं की, तो सापाच्या हल्ल्यातून स्वत:ला वाचवण्यात यशस्वी ठरला. साप जसा लॉकरमधून बाहेर निघतो, व्यक्ती पटकन मागे सरकतो आणि सापाचा हल्ला वाचवतो. साप विषारीही असू शकता असता. ज्यामुळे व्यक्तीचा जीवही गेला असता.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला काही तासांमध्ये लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. कमेंट बॉक्समध्ये लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप