शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Video : ४ वर्षांच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम; PM मोदींनीही घेतली दखल, म्हणाले......

By manali.bagul | Updated: November 1, 2020 14:29 IST

Viral News Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षांच्या मुलीने गायलेल्या वंदे मातरमच्या गाण्यामुळे प्रभावित झाले आहेत.

सोशल मीडियावर काही दिवासांपूर्वी मिझोरामच्या एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  या व्हिडीओत ही चिमुरडी वंदे मातरम हातात राष्ट्रध्वज  घेऊन म्हणत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षांच्या मुलीने गायलेल्या वंदे मातरमच्या गाण्यामुळे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे शनिवारी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टमध्ये तिचे कौतुक केले आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी हा या मुलीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 

एस्टर हॅन्मेटे या मुलीने एक सुंदर फ्रॉकमध्ये सुरेल्या आवाजात वंदे मातरम गायले आणि ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. तिने गायलेलं गाणं सोशल मीडिया चांगलंच व्हायरल  झालं होतं. तिचा व्हिडीओ मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा त्यांच्या ट्विटअर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही तिच्या गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. बाबो! कारप्रेमी पठ्ठ्यानं घरावर बांधली स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी, महिंद्रा म्हणाले......

या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, "एस्थर नास्ते आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केलं आहेस". एस्थरच्या व्हिडीओला ३३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. एस्थरच्या यू ट्यूब चॅनलवर ७३ हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले आहेत. एस्थर नान्ते ही मिझोरमच्या लुंगलेईची रहिवासी आहे. ए. आर रहमान यांचं 'मा तुझे सलाम..वंदे मातरम्' हे गाणं तिने गायलं आहे. ए.आर रहमान यांनीही तिचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. तेरी मेहरबानिया! २ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह पाहिला अन् मालकानं जीव दिला

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल