शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

President touch a female private part : महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्नात होते फिलिपींसचे राष्ट्रपती; अन् मग.., पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 20:11 IST

President touch a female private part : आता सोशल मीडियावर राष्ट्रपतींवर टिकेचा वर्षाव केला जात आहे. 

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. राजकीय, प्रतिष्ठीत लोकांच्या लहान लहान गोष्टींवर सगळ्यांची नजर असते. जर त्यांच्या हातून काही चूक झाली तर लोकांकडून टिकेचा वर्षाव केला जातो. आता सोशल मीडियावर फिलीपींसचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

फिलीपींसचे राष्ट्रपती  रोड्रिगो दुतेर्ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात.  यावेळीही फिलिपींसच्या राष्ट्रपतींनी असे काही केले आहे, ज्यामुळे लोकांना संताप अनावर झाला आहे. आता सोशल मीडियावर राष्ट्रपतींवर टिकेचा वर्षाव केला जात आहे. 

त्यात तुम्ही पाहू शकता दुतेर्ते यांनी आपल्या घरातील  महिलेच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावण्याचा प्रयत्न केला आहे.  हा व्हिडीओ पाहून अनेक महिलांनी  नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर तुम्ही पाहू शकता. मदतीनीस महिला एक कप तांदळावर मेणबत्ती घेऊन पुढे येते तेव्हा  दुतेर्ते त्या  महिलेच्या प्रायव्हेट पार्टला  स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. 

टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....

त्यानंतर महिला मदतनीस  लगेच मागे  जाते.  स्पष्टीकरण देताना रोड्रिगो दुतेर्ते म्हणाले की, व्हिडीओमध्ये प्लेफुल होण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही त्यांनी फिलिपिनोच्या एका कार्यकर्ता महिलेला किस केल्याच्या चर्चा होत्या. यावरूनही त्यांच्यावर टिकेचा भडीमार करण्यात आला होता. आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेPresidentराष्ट्राध्यक्ष