शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:पोलीस स्टेशनमध्ये लोकांनी कॉंस्टेबलला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 10:00 IST

दिल्लीतील एका पोलीस स्टेशनमधील मारहाणीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील एका पोलीस स्टेशनमधील व्हिडीओ खूप व्हायरल (Viral Video) होत आहे, जिथे काही लोक पोलीस कॉंस्टेबलला (Police Constable) मारहाण करत आहे. पोलीस स्टेशनमध्ये गर्दी जमल्याचा फायदा घेत काही टाळक्यांनी चक्क पोलिसांवरच हात उभारला, तर काही लोक मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात मग्न होते. माहितीनुसार, ही घटना नवी दिल्लीतील आनंद विहार येथील पोलीस स्टेशनमधील आहे. 

क्रूरपणाचा कळस 

दरम्यान, १० ते १२ लोकांनी पोलीस हवालदाराला घेरून मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर काही लोक घटनेचा व्हिडीओ काढत आहेत मात्र ते पोलिसाची मदत करण्यास पुढे सरसावले नाहीत. विशेष म्हणजे मारहाण झालेला कॉंस्टेंबल हा आनंद विहार स्टेशमधील हेड कॉंस्टेबल आहे. कॉंस्टेबलने अनेकवेळा माफी मागितली मात्र लोक मारपीट करूनच शांत बसले. खरं तर ही घटना ३१ जुलै रोजी घडली आहे मात्र सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

 

वृत्तसंस्था एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडीओ दिल्लीतील शाहदरा येथील आनंद विहार पोलिस स्टेशनमध्ये काही लोक हेड पोलिस कॉंन्स्टेबलला मारहाण करत असल्याचा आहे. प्राथमिक माहितीनुसार हा की व्हिडिओ ३१ जुलैचा आहे आणि आता त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे