शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

Pakistani Bride Dance: पाकिस्तानी नववधूने पाहुण्यांसमोर केला अफलातून डान्स, Video पाहून तुम्हीही व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:46 AM

वधूने आपल्या मैत्रिणीसोबत केला डान्स

Pakistani Bride Dance Viral Video: आजकाल, लग्नांमध्ये असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये घरातील सदस्य पाहुण्यांसमोर डान्स सादर करतात. लग्नसमारंभात परफॉर्म करणे हे हल्ली एक फॅशनच होऊ लागली आहे. जेव्हा तुमचं स्वतःचं लग्न असतं, तेव्हा वातावरण आणखीनच आनंददायी असतं. अलीकडेच इंस्टाग्रामवर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पाकिस्तानी नववधूने अतिशय सुंदर नृत्य केले आहे. हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल.

पाकिस्तानी नववधूने केला झक्कास डान्स

व्हिडिओची सुरुवात लग्नाच्या ठिकाणी वधूच्या नृत्याने होते. तिने बॉलीवूडच्या गाण्यांवर खूप उत्साहाने नृत्य केले. वधू आणि तिचा डान्स ग्रुप 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील 'बोले चुडियाँ' गाण्यावर नाचताना दिसला. या गाण्यावर पाकिस्तानी नववधूने अतिशय भावपूर्ण नृत्य केले. हा दमदार डान्स परफॉर्मन्स पाहून लोक टाळ्या वाजवताना दिसले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, वधूने मेहंदी फंक्शनसाठी गडद पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे आणि ती तिच्या डान्स पार्टनरसोबत गाण्यावर नाचत होती. वधूचा हा डान्स खूपच भारी झाला त्यामुळे युजर्सही तिची स्तुती करत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या अशा प्रतिक्रिया

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर dancewedding.in नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "वधूने मेहंदीमध्ये अतिशय सुंदर नृत्य केले." हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर केल्यापासून क्लिपला हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटिझन्सनी वधू आणि तिच्या ग्रुपवर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि प्रतिक्रियांनी कमेंट बॉक्स भरला आहे. भारतीय यूजर्स देखील हा व्हिडिओ लाईक करताना दिसत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानdanceनृत्यSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया