Viral Video Of Shah Rukh Khan: एका दिव्यांग महिलेसोबत किंग शाहरूख खानने केलेला हा डान्स.. शाहरुखने दाखवलेला हा दिलदारपणा त्याच्या चाहत्यांना भारीच आवडून गेला.. ...
Why Ranbir is getting trolled: आलियाच्या प्रेग्नन्सीमुळे वाढलेल्या पोटावर (Alia Bhat's pregnancy) रणबीरने नुकताच एक विनोद केला. म्हणून सध्या तो जबरदस्त ट्रोल होत आहे. बघा नेमकं असं म्हणाला तरी काय तो... ...
Korean Child Singing Indian National Anthem: कोरियाच्या या चिमुकल्याने बोबड्या सुरांत भारताचं राष्ट्रगीत म्हटलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. ...
Nyra Doing Her Mother's Manicure: अभिनेत्री समीरा रेड्डीने (Actress Sameera Reddy) तिचा आणि तिच्या लेकीचा एक अतिशय सुरेख व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये बघा तिची लेक आईवर कोणकाेणत्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करते आहे. ...
Dosa Printer And Printed Dosa: पीठ जरा जास्तच पातळ झालं, डोसा तव्यावरच चिटकला, असं आता टेन्शनच नाही. प्रिंटरमधून कागद जसा बाहेर येतो, तसा आता डोसा बाहेर येईल.. ...
कापूर (camphor) केवळ पुजेसाठीच वापरावा असं नाही...रुम फ्रेशनर पासून (camphor as room freshener) मनावरचा ताण घालवण्यापर्यंत कापूर वडीचे अनेक फायदे (benefits of camphor) आहेत. बहुगुणी असा कापूर म्हणूनच घरात असायला हवा. ...