Social Viral (Marathi News) Delhi High Court Lawyer Video: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. ...
पश्चिम रेल्वे लाइनवरील राम मंदिर स्थानकात बुधवारी मध्यरात्री माणसाच्या रुपात देवदूत कसा मदतीसाठी धावून येतो याची प्रचिती आली. ...
ऑस्ट्रेलियामधील एक जोडपे सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. मात्र, त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण देखील भन्नाट आहे. ...
एअरपोर्टवरील व्हायरल झालेल्या व्हिडिओत महिला टोरेंजा नावाच्या देशाचा पासपोर्ट हातात घेतलेली दिसते ...
महामार्गावर अपघात होणं ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाचाही थरकाप उडेल. ...
Diwali Celebration 2025: काचेच्या जुन्या बाटल्या वापरून खूप छान दिवे तयार करता येतात. ते कसे करायचे ते बघूया..(DIY for making diya at home) ...
मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवाशांकडून पैसे मागताना दिसत आहे. ...
ध्रुव राठी याने अभिनेता शाहरुख खान याने केलेल्या जाहिरातीवरुन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "इतकी अफाट संपत्ती असूनही शाहरुख खान आरोग्याला हानिकारक उत्पादनांची जाहिरात का करतो?, असा सवाल केला आहे. ...
Patna Airport Viral Video: बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आज पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आला. ...
Food Delivery Scam: एका बेरोजगार तरुणाने फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना लावून तब्बल दोन वर्षे ऑनलाईन ऑर्डर केलेल जेवण फुकटात खाल्ले. ...