शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनीमाऊ पहिल्यांदा आईस्क्रिम खाते तेव्हा...; भन्नाट रिअ‍ॅक्शनचा Video होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 16:53 IST

मांजरीला पहिल्यांदाच आईस्क्रिम भरवतानाचा व्हि़डीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्स येत असतात. अनेक गोष्टी या सातत्याने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. आईस्क्रिम हे सर्वांच्याच आवडीचं. आपण ते नेहमीचं खातो. पण तुम्हाला जर कोणी मांजरीने आईस्क्रिम खाल्ल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका मनीमाऊने पहिल्यांदाच आईस्क्रिम खाल्लं आणि त्यानंतरची तिची रिअ‍ॅक्शन भन्नाट होती. 

एका ट्विटर युजरने मांजरीला पहिल्यांदाच आईस्क्रिम भरवतानाचा व्हि़डीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मांजर एका खुर्चीवर बसलेली आहे. तिचा मालक तिला एका चमच्याने आईस्क्रिम भरवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला ती ते नेमकं काय आहे हे पाहते आणि त्यानंतर थंडगार आईस्क्रिम तोंडात जाताच भन्नाट रिअ‍ॅक्शन देते. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर ती कशी रिअ‍ॅक्ट झाली हे पाहून तुमचं हसू आवरणार नाही. 

मनीमाऊचा पहिल्यांदा आईस्क्रिम खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. अनेकांना तो खूप आवडला असून तब्बल 16000 हून अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. तसेच या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्राण्यांना अशा पद्धतीने त्रास दिला जात आहे, त्यांना किती वेदना होत असतील याची कल्पनाही नसेल असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी या मजेशीर व्हिडीओचा आनंद घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद

CoronaVirus News : तुमच्या घरात 'विषारी सॅनिटायझर' तर नाही ना?; CBI ने केलं अलर्ट, वेळीच व्हा सावध

भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...

"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"  

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTwitterट्विटर