शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Optical Illusion : या फोटोत लपली आहे एक मांजर, भलेभले शोधून थकले; तुम्हीही ट्राय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 09:52 IST

Optical Illusion : बरेच लोक मेहनतीने या फोटोतील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात. पण मोजक्याच लोकांना यात यश मिळतं. या ऑप्टिकल इल्यूजनने तुमच्या मेंदूची टेस्ट घेतली जाईल. 

Spot Hidden Cat: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो आपल्याला कन्फ्यूज करतात तर काही फोटो आपल्या व्यक्तीत्वाबाबत सांगतात. बरेच लोक मेहनतीने या फोटोतील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात. पण मोजक्याच लोकांना यात यश मिळतं. या ऑप्टिकल इल्यूजनने तुमच्या मेंदूची टेस्ट घेतली जाईल. 

या फोटोत तुम्हाला एक घनदाट जंगल दिसत आहे. हे पजल सॉल्व करण्याआधी हे जाणून घ्या की, तुमच्यासमोर दोन चॅलेंज आहेत. पहिलं म्हणजे या फोटोत एक झोपलेली मांजर शोधायची आहे आणि दुसरं म्हणजे ही मांजर तुम्हाला 15 सेकंदात शोधायची आहे. 

या फोटोत लपलेली मांजर शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे चांगली नजर असणं गरजेचं आहे. डोकं शांत ठेवून जर तुम्ही बारकाईने फोटो बघाल तरच तुम्हाला यातील मांजर दिसू शकेल. यात एक खास बाब म्हणजे लाकडांचा रंग आणि मांजरीचा रंग एकच असल्याने तिला शोधणं जास्त अवघड होतं.

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, काही मोजक्या लोकांनीच हे पजल सॉल्व केलंय. आता तुम्हीही ट्राय करून बघा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके