शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: फोटोत लपलं आहे एक फुलपाखरू, शोधून शोधून दमाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 11:35 IST

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला खूपसारे सूर्यफुलाची झाडे दिसतील. त्यात लांडगा, भालू आणि पक्षीही आहे. पण त्यात तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचं आहे. 

Viral Puzzle Game: ऑप्टिकल इल्यूजनचे कितीतरी फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही फोटो आपल्याला कन्फ्यूज करतात तर काही फोटो आपल्या व्यक्तीत्वाबाबत खुलासा करतात. या फोटोत तुम्हाला खूपसारे सूर्यफुलाची झाडे दिसतील. त्यात लांडगा, भालू आणि पक्षीही आहे. पण त्यात तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचं आहे. 

या फोटोतील फुलपाखरू शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये 20 सेकंदाचा टायमर लावा. जर तुम्ही 20 सेकंदात यातील फुलापाखरू शोधलं तर खरंच ब्रिलिएंट आहात. पण हे फुलपाखरू शोधण्याचं काम जेवढं सोपं वाटतं तेवढ ते सोपं नाहीये. त्यामुळे हे रहस्य सॉल्व करण्यात लोकांना फार वेळ लागत आहे.

जर तुम्हाला अजूनही यातील फुलपाखरू दिसलं नसेल तर फोटोच्या वरच्या बाजूला डावीकडे शोधण्याचा प्रयत्न करा. फोटोकडे बारकाईने बघा तरच तुम्हाला उत्तर मिळू शकतं. 

अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंना सॉल्व करण्यात लोकांना फार समस्या येते. काही मोजक्याच लोकांनी 20 सेकंदात यातील फुलपाखरू शोधलं आहे. तुम्ही प्रयत्न करा.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके