शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: महिलेचा चेहरा कोणत्या बाजूने आहे? बरोबर उत्तर देण्यात व्हाल कन्फ्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 10:36 IST

Optical Illusion : आश्चर्य हे आहे की, आम्ही सतत दोन चेहऱ्यावर जोर का देत आहोत? याचं कारण आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो जो तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतो.

Optical Illusion Two Faces: सगळ्यांनाच दोन चेहरे असतात. एक तो जो सगळ्या जगाला आपण दाखवतो आणि एक तो जो दिसत नाही. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो फारच चतुराईने डिझाइन करण्यात आला आहे. यात दोन चेहरे दिसतात. एक चेहरा  तो जो केवळ आपल्याला माहीत असतो. तो आपण जगापासून लपवतो. दुसरा चेहरा सावलीसोबत येतो. दुसरा चेहरा आपला खरेपणा, आपले दु:खं, आपल्या इच्छा आणि आपल्या प्रवृतींबाबत सांगतो.

महिला पुढे बघत आहे की, बाजूला?

आश्चर्य हे आहे की, आम्ही सतत दोन चेहऱ्यावर जोर का देत आहोत? याचं कारण आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो जो तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतो. तुमचं उत्तर काही असो, तुम्ही ते बरोबरच देत आहात. म्हणजे दोन्हीकडे दिसणारा चेहरा बरोबर आहे. हा फोटो तुमच्या व्यक्तीत्वाबाबत सांगतो. फक्त तुमच्या मेंदूसोबत खेळलं जात आहे. 

आपला मेंदू स्मार्ट आहे. पण कधी कधी अशा परिस्थितीत आंधळाही होतो. आपले डोळे आपल्या मेंदूला आजूबाजूचं बघण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी संकेत देतात. अनेकदा आपले डोळे आणि मेंदूमध्ये चुकीचं कम्युनिकेशन होऊ शकतं. अनेकदा मेंदूला हे समजत नाही की, डोळ्यांना काय सांगायचं आहे. अशावेळी मेंदूचं कन्फ्यूजन होतं. म्हणून ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघताना असं होतं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके