शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: घराच्या अंगणात लपून बसला आहे 'चोर', डोळे तीक्ष्ण असतील तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 11:39 IST

Optical illusion : या फोटोकडे तुम्ही बारकाईने बघा आणि एका चोराचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करा. पण त्याला शोधण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये टायमर लावा. 10 सेकंदात तुम्हाला या चोराचा चेहरा शोधायचा आहे.

Viral Brain Teasers: सोशल मीडियावर सतत वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो ऑप्टिकल इल्यूजन असतात जे भ्रम निर्माण करतात. हे फोटो पाहून मेंदू कन्फ्यूज होतो. त्यामुळे या फोटोंमधील रहस्य उलगडणं सोपं नसतं. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत एक चोर लपला आहे ज्याला तुम्हाला शोधायचं आहे.

या फोटोकडे तुम्ही बारकाईने बघा आणि एका चोराचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करा. पण त्याला शोधण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये टायमर लावा. 10 सेकंदात तुम्हाला या चोराचा चेहरा शोधायचा आहे. बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील चोराचा चेहरा दिसू शकेल.

बऱ्याच लोकांनी या फोटोतील चोराचा चेहरा शोधण्यासाठी तासंतास वेळ दिला. पण काही मोजक्या जीनिअस लोकांनाच यातील चोराचा चेहरा दिसू शकला आहे. जर तुम्हाला यातील चोराचा चेहरा अजून दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. चोराचा चेहरा फोटोच्या उजव्या बाजूला आहे. 

या फोटोने सोशल मीडियावरील यूजरचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. लोकांना अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील रहस्य उलगडण्यात मजा येते. इतकंच नाही तर यातील रहस्य उलगडण्यात तुमची डोळ्यांची आणि मेंदूची टेस्टही होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके