मिठी मारणाऱ्या 'या' कपलचा फोटो पाहून लोक डोकं खाजवून थकले, पण उत्तर काही मिळेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 12:38 IST2019-10-05T12:05:22+5:302019-10-05T12:38:01+5:30
सोशल मीडियात सतत डोकं भंडावून सोडणारे फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून लोकांचं डोकं काम करणंही बंद होतं. कारण फोटोत नेमचं काय आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

मिठी मारणाऱ्या 'या' कपलचा फोटो पाहून लोक डोकं खाजवून थकले, पण उत्तर काही मिळेना!
सोशल मीडियात सतत डोकं भंडावून सोडणारे फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून लोकांचं डोकं काम करणंही बंद होतं. कारण फोटोत नेमचं काय आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही. असाच एक डोकं भंडावून सोडणारा फोटो Reddit वर शेअर करण्यात आला आहे. ज्या यूजरने हा फोटो शेअर केला त्याने या फोटोत जे दिसतंय ते तसं का दिसतं, याबाबत लोकांची मदत मागितली आहे.
हा फोटो २०१६ मध्ये व्हायरल झाला होता. या फोटोतील कपलचे पाय पाहून लोक हैराण झालेत. सोबतच त्यांना हे असं का याचं उत्तरही देता आलेलं नाही. अनेकांना वेगवेगळी कारणे दिली. असं असेल, तसं असेल असं सांगूण पाहिलं. पण नेमकं उत्तर कुणीच देऊ शकलं नाही.
This hurts my brain...