शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : फोटोतील हसणाऱ्या मनुष्यांमध्ये लपलं आहे एक माकड, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 10:02 IST

Optical Illusion : चॅलेंज म्हणून समोर आलेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये खूपसारे मनुष्यांचे हसणारे चेहरे आहेत आणि सगळ्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले आहेत.

Optical Illusion : अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. असे अनेक रिसर्च आहेत ज्यातून हे समोर आलं आहे की, ऑप्टिकल इल्यूजन मनोविश्लेषण क्षेत्राचा भाग आहे. ज्याव्दारे तुमचा मेंदु आणि डोळ्यांची टेस्ट केली जाते. सोबतच तुमचं मनोरंजनही होतं. असं मानलं जातं की, हाय आयक्यू असलेले लोक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट किंवा चॅलेंज पूर्ण करू शकतात. यातील लपलेल्या गोष्टी शोधणं किंवा त्यातील प्रश्नांची उत्तर शोधण्यात मेंदुची चांगलीच कसरत होते. 

असाच ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात खूपसारे हसणारे चेहरे दिसत आहेत. या चेहऱ्यांमध्ये एक माकड लपलं आहे. ज्याला तुम्हाला 15 सेकंदात शोधायचं आहे. तसं तर हे काम सोपं नाही, पण जर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल तर तुम्ही नक्कीच यात लपलेलं माकड शोधू शकाल. जीनिअस लोक नक्कीच यातील माकड लगेच शोधतील.

चॅलेंज म्हणून समोर आलेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये खूपसारे मनुष्यांचे हसणारे चेहरे आहेत आणि सगळ्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. याच चेहऱ्यांमध्ये कुठेतरी लपलेला माकड तुम्हाला शोधायचा आहे. असा दावा केला जात आहे की, या फोटोत लपलेलं माकड केवळ 2 टक्के लोकच शोधून शकले. हा ऑप्टिकल इल्यूजन आयक्यू टेस्टची एक पद्धत आहे. जर तुम्हाला बराच वेळ घेऊनही यातील माकड दिसलं नसेल तर खालच्या फोटोत ते कुठं आहे ते बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके