शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Optical illusion : या फोटोत लपला आहे एक साप, फक्त 10 टक्के लोकच शोधू शकले, तुम्हीही ट्राय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:15 IST

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोला तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचं उदाहरण मानू शकता. या फोटोत एक साप लपला आहे. जर तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला तो साप दिसेल.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर डोकं चक्रावून जातं. कारण यात भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात. हे फोटो पाहिल्यावर लोक कन्फ्यूज होतात. त्यातील गुपित शोधत शोधत लोक थकतात, पण काही मोजकेच लोक त्यातील रहस्य उलगडू शकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोला तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचं उदाहरण मानू शकता. या फोटोत एक साप लपला आहे. जर तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला तो साप दिसेल. भल्या भल्या लोकांना हा साप शोधण्यात अडचण येऊ शकते. 

बऱ्याचदा गोष्टी आपल्या समोरच असतात, पण त्या सहजपणे दिसत नाहीत.  त्यासाठी बारकाईने आणि डोकं शांत ठेवून  त्यांचा शोध घ्यावा लागतो. असंच काहीसं या फोटोसोबतही आहे. लोक हा फोटो बघून कन्फ्यूज झाले आहेत. कारण त्यांना समोरच असलेला साप दिसत नाहीये. जर तुम्हाला कुणाला चॅलेंज द्यायचं असेल तर हा फोटो परफेक्ट आहे.

या फोटोत लपलेल्या सापाला शोधणं काही सोपं काम नाहीये. यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूवर जोर द्यावा लागले. तेव्हाच तुम्ही हा साप शोधू शकाल. यातील साप शोधणं अवघड आहे कारण झाडाच्या पानांचा आणि सापाचा रंग सारखाच आहे. फक्त त्याच्या डोळ्यांमुळे तो ओळखायला येतो. नाही तर त्याला शोधणं अवघड आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके