शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'जंगल' शब्दाच्या गर्दीत शोधायचाय 'मंगल' शब्द, डोळ्यांसोबतच मेंदुलाही चक्रावून सोडेल हे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:14 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला 'जंगल'च्या गर्दीत 'मंगल' शब्द शोधायचा आहे. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची सोशल मीडियावर चांगली क्रेझ बघायला मिळते. हे फोटो शेअर करून लोक एकमेकांना यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देऊन चांगला हेल्दी टाइमपास करतात. आता हेल्दी टाइमपास कसा? असा प्रश्न जर आपल्याला पडला असेलच...तर हेल्दी टाइमपास यासाठी होईल, कारण ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून डोळ्यांची आणि मेंदुची चांगली कसरत होते. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला 'जंगल'च्या गर्दीत 'मंगल' शब्द शोधायचा आहे. 

आपल्या समोर आलेल्या फोटोत 'मंगल' हा शब्द इतक्या हुशारीनं लपवण्यात आला आहे की, तो सजहपणे शोधणं अवघड आहे. शोधून शोधून आपण कन्फ्यूजन व्हाल. कारण सगळीकडे 'जंगल' हा शब्द दिसत आहे. अशात डोळे चक्रावून जातील आणि समोरच असलेला 'मंगल' शब्द दिसणार नाही. आणि जेव्हा आपण मंगल शब्द शोधाल तेव्हा आनंद इतका होईल जणू आपण फार मोठं कोडं सोडवलंय. 

'जंगल'मध्ये 'मंगल' शब्द शोधण्यासाठी आपल्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे फोटो बारकाईनं बघा आणि मंगल हा शब्द शोधून काढा. पण हे काही इतकंही सोपं काम नाही. त्यामुळे मेहनतीसाठी तयार रहा. 

जर आपल्याला १० सेकंदात फोटोतील मंगल शब्द दिसला असेल तर आपलं अभिनंदन. खरंच आपली नजर तीक्ष्ण आहे. आणि ज्यांना अजूनही मंगल हा शब्द दिसला नसेल तर त्यांनी निराश होण्याची सुद्धा गरज नाहीये. कारण हा शब्द शोधण्यात आम्ही आपली मदत करणार आहोत. खालच्या फोटोत आपण मंगल शब्द सर्कल केलेला बघू शकता.

वरच्या फोटोत 'जंगल' शब्दाच्या गर्दीत 'मंगल' शब्द सर्कल केलेला पाहू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके