शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: या झाडावर लपला आहे एक मोठा साप, 15 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 17:41 IST

Optical Illusion : काहीच लोकांना यात यश मिळतं. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका झाडावर साप लपला आहे. हा साप तुम्हाला शोधायचा आहे.

Viral Puzzle Photo: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडीओज पोस्ट केले जातात. ज्यातील काही फोटोंमध्ये प्रश्न विचारलेले असतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. ऑप्टिरल इल्यूजनने डोळ्यांसमोर भ्रम निर्माण होतो. बरेच लोक यातील रहस्य किंवा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण काहीच लोकांना यात यश मिळतं. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका झाडावर साप लपला आहे. हा साप तुम्हाला शोधायचा आहे.

या फोटोत तुम्हाला एक कलरफुल झाड दिसत आहे. याच झाडावर कुठेतरी एक साप लपला आहे. हा शोधण्यासाठी तुम्ही 15 सेकंदाचा टायमर लावा. याने तुमच्या नजरेची आणि मेंदूची टेस्ट होईल. तसेच तुमचा वेळही चांगला जाईल. फार कमी लोकांना यातील साप सापडला. सापाला शोधण्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल.

अनेक लोकांनी साप शोधण्यासाठी खूप वेळ घेतला, पण त्यांना साप काही सापडला नाही. जर तुम्हाला खूप प्रयत्न करूनही साप दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. साप पांढऱ्या रंगाचा आहे आणि तो डाव्या बाजूला आहे. जर हे सांगूनही तुम्हाला फोटोतील साप दिसला नसेल तर खालच्या फोटोत याचं उत्तर दिलं आहे.

हा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक हा फोटो शेअर करून इतरांना साप शोधण्याचं चॅलेन्ज देत आहेत. ऑप्टिकल इल्यूजून फोटो इतके मजेदार असतात की, लोकांना ते सॉल्व करणं खूप आवडतं. इतकंच नाही तर याने तुमच्या नजरेची आणि मेंदूची टेस्टही होते.

एकदा का तुमची सापावर नजर पडली तर तुम्हाला पूर्ण साप दिसेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके