Optical Illusion : सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघत असाल. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये काही वेळा लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काही वेळा यातील चुका शोधायच्या असतात. ज्याद्वारे तुमच्या दृष्टीची आणि मेंदूचीही टेस्ट होते. सोबतच आपलं मनोरंजनही होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला लपून बसलेला एक उंदीर शोधायचा आहे. ज्यासाठी आपल्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे.
आज आम्ही तुमच्यासाठी एक मजेदार आणि सोपा ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत आपल्याला कितीतरी मांजरी दिसत आहेत. मांजरींसोबतच यात एक उंदीर लपला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. पण हे काही इतकंही सोपं काम नाही. कारण उंदीर शोधण्यासाठी आपल्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. चला तर मग लागा कामाला...
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यांमध्ये गोष्टी समोरच असतात, पण लवकर दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. केवळ ज्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत तेच यातील उंदराला शोधू शकतील.
नक्कीच आपणही त्यांच्यापैकी एक असाल. पण हे काम इतकंही सोपं नाही. पहिल्यांदा त्याला शोधणं अवघड आहे. त्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागेल. ते म्हणतात नाही, एखादी गोष्टी मन लावून केली तर नक्कीच त्यात यश मिळतं. तसंच हेही आहे.
जर आपल्याला यातील उंदीर दिसला असेल तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिलेल्या वेळेत आपल्याला उंदीर दिसला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही त्याला शोधण्यात तुमची मदत करू. खालच्या फोटोत त्याचं उत्तर आहे.
वरच्या फोटोत उंदीर सर्कल केलेला आहे.
Web Summary : A mind-bending optical illusion challenges viewers to spot a hidden mouse among numerous cats within just 5 seconds, testing observation skills.
Web Summary : एक दिमागी ऑप्टिकल इल्यूजन में दर्शकों को 5 सेकंड में बिल्लियों के बीच एक छिपे हुए चूहे को ढूंढने की चुनौती दी जाती है, जो देखने के कौशल का परीक्षण करता है।