शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कारला लागली भीषण आग अन् कपल गाडीतच जळणार होतं, शेवटच्या क्षणी झालं असं की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:51 IST

एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका गाडीला आग लागल्याचे दिसत आहे. यात एक वृद्ध कपल अडकले आहे. या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ पाहुन तुम्ही पुढे काय झालं याची कल्पनाच करु शकत नाही. 

सोशल मिडियावर दुर्घटनेचे व्हिडिओ चटकन व्हायरल होतात. अश्याच एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका गाडीला आग लागल्याचे दिसत आहे. यात एक वृद्ध कपल अडकले असून या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही पुढे काय झालं याची कल्पनाच करु शकत नाही. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता  रस्त्यावरून जात असताना कपलच्या कारला भीषण आग लागली. कार आगीत जळत असताना आतमध्ये कपल अडकलं. गाडीच्या मागे खूप मोठी आग लागली आहे. आग वेगानं पसरत आहे. त्याचवेळी आजूबाजूला जाणाऱ्या गाड्यांमधील लोकांनी खाली उतरून या दुर्घटनाग्रस्त गाडीतील कपलचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अखेरीस शर्थीचे प्रयत्न करून घटनास्थळावरील लोकांनी वृद्ध कपलला रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवला. त्यांनंतर आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. 

कॅलिफोर्नियातील या घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ लेकसाइड फायर डिस्ट्रिक्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ७ सप्टेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामcarकारCaliforniaकॅलिफोर्निया