शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवर फणा काढून बसले होते नाग-नागिण, व्हिडीओ बघून बसणार नाही विश्वास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:19 IST

Snake Viral Video : सापाचं नाव ऐकताय अनेकांच्या अंगावर शहारे येतात. समोर आला तर काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. याच कारणाने अनेक लोक सापांपासून दूरच राहतात.

Naag Nagin Viral Video: सोशल मीडियावर रोजच शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओंवर विश्वास ठेवणं अवघड होतं. काही व्हिडीओ बघून लोकांना हसू येतं तर काही व्हिडीओ पाहून लोक हैराण होतात. यात सापांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक सापांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओत एक नाग-नागिण एका सायकलवर फणा काढून बसले आहेत.

सापाचं नाव ऐकताय अनेकांच्या अंगावर शहारे येतात. समोर आला तर काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. याच कारणाने अनेक लोक सापांपासून दूरच राहतात. पण काही लोकांना सापांसोबत मस्ती करणं आवडतं. अनेकदा त्यांना सापांसोबत ही मस्ती करणं महागातही पडतं. पण या व्हिडीओत तुम्हाला सापांचा एक वेगळाच अंदाज बघायला मिळणार आहे. 

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे नाग-नागिण फणा काढून एका सायकलवर बसले आहेत. हा व्हिडीओ बघून असंच वाटतं की, जणू हे सायकलची रखवाली करत आहेत. हा अद्भुत नजारा पाहून लोक अवाक् झाले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टावर 'goga_ni_daya' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलाय. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत.

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरल