शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सापडला विचित्र जीव, त्याच्या शेपटीवर असलेले दात पाहून लोक हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 1:37 PM

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ब्रायइट बीचवर पाहणारी लिया डेनिसन काही दिवसांपूर्वी सकाळी फिरायला गेली होती. तेव्हा तिची नजर अचानक या विचित्र जीवावर गेली होती.

न्यूयॉर्कच्या ब्राइटन बीचवर गेल्या काही दिवसांपूर्वी एक विचित्र जीव बघायला मिळाल. समुद्रात राहणारा हा जीव जिवंत नव्हता. पण असा जीव याआधी कधीही बघण्यात आला नव्हता. हा जीव समुद्राच्या किनाऱ्यावर आला होता, त्यामुळे त्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. या विचित्र मृत जीवाला आता वैज्ञानिकांकडे सोपवण्यात आलं आहे. ते या जीवाबाबत शोध घेत आहेत.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ब्रायइट बीचवर पाहणारी लिया डेनिसन काही दिवसांपूर्वी सकाळी फिरायला गेली होती. तेव्हा तिची नजर अचानक या विचित्र जीवावर गेली होती. लिया तिच्या बॉयफ्रेन्डसोबत होती. त्यानंतर अनेक लोक हा जीव बघण्यासाठी जमा झाले होते. 

सर्वात अजब बाब म्हणजे या जीवाला एक लांब शेपूट होतं आणि त्यावर दातही होते. लियाने सांगितले की, आम्ही असा प्राणी किंवा जीव याआधी कधीही पाहिला नाही. लियाने या जीवाबाबत सिक्युरिटीला माहिती दिली, त्यानंतर जवळच असलेल्या एका लॅबमधील वैज्ञानिक हा जीव घेऊन गेले.

लियाने सांगितले की, तिने या जीवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पण तिथेही कुणी हे सांगू शकले नाही की, हा जीव आहे काय. काही लोक म्हणाले की, हा जीव समुद्रात आढळणाऱ्या थॉर्नबॅक रे च्या प्रजातीशी संबंधित आहे. काही म्हणाले की, हा जीव समुद्रात फार खोलवर राहतो आणि हे लुप्त झाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके