शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या अंगावर छत कोसळणार तेवढ्यात आई आली; पाहा धक्कादायक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:55 IST

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, हेच या व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

Viral Video: अपघात कधीही सांगून येत नाहीत. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आहेत, ज्यात अचानक घराचे छत कोसळल्याचे पाहायला मिळते. अनेकदा या घटनांमध्ये मोठी जीवितहानी होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात छत कोसळल्याचे दिसत आहे. पण, यात आई तत्परता दाखवत आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवते. 

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. असेच काहीसे या व्हिडिओमध्येही पाहायला मिळत आहे. ही धक्कादायक घटना कंबोडियातील आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, घराचे छत कोसळण्याच्या भीतीने महिला आपल्या मुलाला घेऊन बाहेर पडत असते. आणखी दोन मुले तिच्या मागे धावतात, परंतु एक लहान मूल वॉकरमध्येच अडकून पडलेले असते. 

आईला ते चिमुकले बाळ दिसते आणि ती क्षणाचाही विलंब न करता मुलाला बाहेर काढते. घरातील कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, एक सेकंदही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स विविध कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की 'मॉम इज गॉड'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAccidentअपघातJara hatkeजरा हटके