जगातल्या या ७ श्रीमंत लग्नांमध्ये केलेला खर्च पाहून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 18:14 IST2020-01-03T17:53:08+5:302020-01-03T18:14:39+5:30

आत्तापर्यंत तुम्ही अनेक लग्न अशी पाहिली असतील ज्या लग्नांमध्ये अफाट खर्च केलेला असेल.

Most expensive weddings in the world ... | जगातल्या या ७ श्रीमंत लग्नांमध्ये केलेला खर्च पाहून व्हाल अवाक्...

जगातल्या या ७ श्रीमंत लग्नांमध्ये केलेला खर्च पाहून व्हाल अवाक्...

आत्तापर्यंत तुम्ही अनेक लग्न अशी पाहिली असतील ज्या लग्नांमध्ये अफाट खर्च केलेला असेल. लग्न एक असा प्रसंग असतो जो प्रत्येकालाच आयुष्यभर लक्षात राहील असा सोहळा करायचा असतो. आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशा लग्नाबद्दल सांगणार आहोत. च्या ठिकाणचे फोटो पाहून तुम्हा पहातच रहाल. कारण ही लग्न जगातील सगळ्यात महागड्या लग्नांपैकी आहे. 

(image credit- The knot)

प्रिंन्स चार्ल्स आणि डायना यांच्या लग्नासाठी ११० मिलियन डॉलर इतका खर्च आला होता.  यांच लग्न १९८१ मध्ये झाले. 

लक्ष्मी मित्तल यांची मुलगी वनिशा हिच्या लग्नात ६६ मिलियन डॉलर खर्च आला होता.

प्रिंस विलियम आणि केट मिडिलटन यांच्या लग्नात ३४ मिलियम डॉलर इतका खर्च आला होता. 

 फुटबॉल प्लेअर रूनी वेन आणि कोलीन यांचा लग्नात ८ मिलिटन डॉलर इतका खर्च आला होता. यांनी २००८ मध्ये लग्न केलं.

चेल्सी क्लिंटन आणि मार्क मेजविंस्की यांचा लग्नात ५ मिलियन डॉलर इतका खर्च आला होता. 

लिजा मिनेली आणि डेविड गेट यांनी आपल्या लग्नात ४.२ मिलियन डॉलर खर्च केला होता.

 एलिजाबेथ टेलर आणि फ़ोर्टेंसकी यांच लग्न १९९१ मध्ये झालं आणि ४ मिनियन डॉलर खर्च केला.

Web Title: Most expensive weddings in the world ...