शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या वेटिंग एरियात माकडं, मजेत खातंय बिस्किटं...लोक म्हणाले अरे हे तर निघालं परदेशवारीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:52 IST

सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर (s0cial media) जबरदस्त व्हायरल होतोय. त्यात माकड अशा ठिकाणी बसलंय ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

तुम्ही एखाद्या पर्यटनस्थळी गेलात आणि तुम्हाला माकड दिसले तर सहाजिक आहे. इतकंच काय तर आजकाल बस स्टॉप (bus stop), रेल्वे स्टेशन (railway station) वरही माकडं दिसतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर (s0cial media) जबरदस्त व्हायरल होतोय. त्यात माकड अशा ठिकाणी बसलंय ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. (monkey at airport)

हा व्हिडिओ अभिनेत्री गुल पनाग हिने शेअर केलांय. यात सुरुवातील बिस्किट खातान एक माकड दिसतंय. त्यानंतर कॅमेऱ्यात तुम्हाला विमान (airplane) दिसतं. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हे माकड विमानतळात (airport) आहे. हे माकड विमानतळाच्या वेटिंग एरियामधील खिडकीवर बसलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही हा वेटिंग एरिया पाहु शकता. ज्यात माणसं बसलेली आहेत तर काही माणसं माकडाचा व्हिडिओ आणि फोटोही काढत आहेत. हे माकडं मात्र मस्त चवीने बिस्किट खात आहे. गुल पनाग मिश्किलिने कॅप्शनमध्ये लिहिते, हैदाराबादच्या विमानतळावर माकड. हे माकड विमानात बसायला तयार आहे पण मास्क लावलेला नाही. (Monkey business this morning at Hyderabad airport!Ready to board. No mask 😷 though.)

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकजण विमानतळावर बसलेल्या या माकडाला बघुन पोट धरुन हसत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाGul Panagगुल पनागAirportविमानतळairplaneविमानMonkeyमाकड