शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

चिमुकल्याला कुशीत घेत डोक्यावर लाईट पकडून चालत होती माऊली; फोटो पाहून उद्योगपती म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 15:30 IST

Trending Viral News in Marathi : सोशल मीडिया युजर्सनी या फोटोचे भावनिक वर्णन केले असून आईचे धैर्य आणि आत्म्यास सलाम केला आहे. 

उद्योगपती हर्ष गोएंका  (Harsh Goenka)सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते मजेदार ट्विट आणि विनोदी व्हिडीओ शेअर करुन आपल्या फॉलोअर्सचे मनोरंजन करतात. यावेळी त्याने एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता एक महिला डोक्यावर लाईट घेऊन, कुशीत आपल्या तान्हुल्या बाळा घेत (Mother Carrying Baby With Light In Baraat) वरातीत चालत आहे. ट्विटरवर सोशल मीडिया युजर्सनी या फोटोचे भावनिक वर्णन केले असून आईचे धैर्य आणि आत्म्यास सलाम केला आहे. 

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता वरातीत नवरा घोड्यावर बसला आहे.  तर ही महिला डोक्यावर लाईट पकडून उभी आहे. तिच्या खांद्यावर एक झोला लटकवलेला तुम्ही पाहू शकता.  या झोळीत तीचं बाळ तुम्हाला दिसून येईल.  हा फोटो शेअर करत हर्ष गोयंकांनी कॅप्शन दिलं आहे, 'मला असं वाटतं की, मी कधी कधी खूप मेहनत करतो.' नंतर मला हा फोटो दिसला, माझा सलाम आहे तुम्हाला. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच....... 

उद्योगपती हर्ष गोयंकांनी  २१  मार्चच्या संध्याकाळी हा फोटो शेअर केला होता. आतापर्यंत १५ हजाराहून अधिक लाईक्स आणि दीड हजार री-ट्वीट या व्हिडीओला मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सिमी गैरेवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, 'आणि ती मुलाला झोळीमध्ये घेऊन जाते.' सोशल मीडिया युजर्स हा फोटो पाहून भावूक झाले आहेत.  खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके