शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Maulana refuses to teach nikah : काय सांगता? लग्नात नवरदेव डिजेच्या तालावर नाचला म्हणून भडकलेल्या मौलानाचा निकाहासाठी नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:43 IST

Maulana refuses to teach nikah : सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशच्या शामलीमधील (Shamli)  एका मौलानानं  निकाह (Nikah)  पढण्यास नकार दिला आहे.  

लग्न म्हटलं की मजा मस्ती, नात गाणं आलचं.  खूप कमीवेळा लग्न शांततेत पार पाडलं जातं.  लग्नांमध्ये डिजे वाजवणं काही नवीन नाही. याच डिजेमुळे जर कोणी लग्न लावून देण्यास नकार दिला तर काय होईल? होय, असाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशच्या शामलीमधील (Shamli)  एका मौलानानं  निकाह (Nikah)  पढण्यास नकार दिला आहे.  

तुमचा विश्वास बसणार नाही पण नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून या मौलवीनं लग्न लावण्यास नकार दिला. मौलाना लग्न सोडून आपल्या घरी परत गेल्याचं समोर आलं आहे.  त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडून त्यांची माफी मागण्यात आली. तरिही कोणताही परिणाम झाला  नाही. नाईलाजानं दुसऱ्या शहारातील मैलानांना बोलवण्यात आलं आणि निकाह झाला. 

वास्तविक हे  प्रकरण केसराणा कोतवाली परिसरातील खेल कला येथिल आहे. येथे २१ मार्च रोजी दिल्लीच्या जगतपुरी येथील एका व्यक्तीच्या घरी दोन वराती आल्या. मिरवणूक मुलीच्या घरी पोहोचताच , मिरवणुकीसह आणलेल्या डीजेच्या तालावर नवरा मुलगा नाचू लागला.  आनंदाच्या भरात नवरदेव गाडीवर चढला आणि मोठ्या उत्साहात नाचू लागला. 

बाबो! लग्नातच पाहुण्यांसमोर काढले जातात कपडे अन् करतात किस; चीनमध्ये चालतो हा विचित्र प्रकार

जेवणाचा कार्यक्रम आटपल्यानंतर उपस्थित मंडळींकडून मौलवी सुफियान यांच्याकडून निकाह करण्याची मागणी करण्यात आली होती. मौलवी सुफियांना यांनी डिजेवर नाचण्याच्या प्रकाराला विरोध करत तिथून निघून गेले. त्यानंतर  रात्री ११ वाजता निकाह करण्यात आला. या प्रकारात पंचायतीत बैठक बोलावण्यात आली असून या प्रकाराची चौकशी केली जात आहे. दरम्यान या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Baby's first haircut : केस कापायला बसला ६ महिन्यांचा चिमुकला; न्हाव्यानं कैची लावताच दिली अशी रिएक्शन, पाहा भन्नाट व्हिडीओ

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न