शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

By manali.bagul | Updated: September 20, 2020 13:10 IST

कुत्रा किंवा मांजर नाही तर या माणसानं बैलाला आपल्या बाईकवर बसवलं आहे आणि डबलसीट  घेऊन जात आहे. तुम्ही असा व्हिडीओ याआधी कधीही पाहिला नसेल. 

(Image credit- change.org)

तुम्ही अनेकदा लोकांना आपल्या पाळीव जनावरांना वाहनांवरून घेऊन जातााना पाहिलं असेल. कधी कुत्रा, मांजर तर कधी वेगवेगळ्या पक्ष्यांनाही लोक आपल्या वाहनांवरून फिरवतात. सध्या सोशल मीडिया एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  कुत्रा किंवा मांजर नाही तर या माणसानं बैलाला आपल्या बाईकवर बसवलं आहे आणि डबलसीट  घेऊन जात आहे. तुम्ही असा व्हिडीओ याआधी कधीही पाहिला नसेल. 

View this post on Instagram

Hain???

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डबलसीट मागे बैल बसला आहे. दुचाकीवरून त्याचा तोल जाऊ नये किंवा तो हलू नये आणि त्यामुळे चालकाचा तोल जाऊ नये म्हणून दुचाकीस्वारानं छान त्या बैलाला बांधलं आहे. दोघंही दुचाकीवरून जात असताना कारमधील प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सुनिल ग्रोवर यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आपल्या भन्नाट विनोदीशैलीने सुनिल ग्रोवर नेहमीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. 

सध्या या डबलसीट प्रवास करत असलेल्या बैलाचा व्हिडीओ सुनिलनं आपल्या प्रेक्षकांसाठी शेअर केला आहे. आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची अद्याप माहिती मिळू शकली नाही मात्र या तरुणानं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. कारमध्ये बसलेल्या एका माणसानं हा व्हिडीओ शुट केला असावा असं  दिसून येत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर कारमधील मंडळीही हसण्याचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 

हे पण वाचा-

सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSunil Groverसुनील ग्रोव्हर