शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भींत पाडता पाडता स्वत:चा जीव घातला धोक्यात...मागून दुसरी भींत पडली अंगावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:37 IST

कामात योग्य ती काळजी न घेतल्यास काहीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशी दुर्घटना आपल्या जीवावरही बेतू शकते. एक माणूस एक जूनी भींत तोडत (breaking wall )असतो पण नंतर असे काही घडते की त्याचा जीव धोक्यात येतो. 

आपण कोणतेही काम करत असू ते करताना योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. विशेषत: जोखमीच्या कामात योग्य ती काळजी न घेतल्यास काहीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशी दुर्घटना आपल्या जीवावरही बेतू शकते. एक माणूस एक जूनी भींत तोडत (breaking wall )असतो पण नंतर असे काही घडते की त्याचा जीव धोक्यात येतो. 

हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ट्वीटरवर (twitter) Idiots Fighting Things या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की एक माणूस एका पडणाऱ्या भींतीला धक्का देऊन पाडतो. तेवढ्यात दुसरी भींत मागून त्याच्या अंगावर पडते. या माणसाने हेल्मेट घातल्याने सुदैवाने हा वाचतो पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता त्याला चांगलीच इजा झालेली आहे.

हा व्हिडिओ पाहुन अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण त्याच्यावर हसत आहेत तर काहीजण तो सुदैवाने वाचला असे म्हणत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर