शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, पठ्ठ्याने लागलीच देसी जुगाड केला...बाईकलाच बनवली सायकल अन्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 18:25 IST

सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे...

सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेट जगतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाडच्या माध्यमातून आपली मोटारसायकल सायकलमध्ये बदलल्याचे पाहायला मिळत आहे. या भावाचं डोकं बघून इंजिनिअरही आपल्या कर्तबगारीवर संशय घेतील. कारण त्या माणसाने बाईकचा वरचा भाग काढून त्याच्या सायकलला बसवला आहे. एवढेच नाही तर त्याने ही सायकल-बाईक रस्त्यावर चालवण्यास सुरुवातही केली आहे.]

या जुगाडला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेकांनी हा देसी जुगाडचा चमत्कार असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘खरंच! या जुगाडाने माझं डोकं फिरवलं आहे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हा विचित्र जुगाड पाहून आईन्स्टाईन आणि न्यूटन क्षणभर स्वर्गातून परत येतील'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामbikeबाईकCyclingसायकलिंग