शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Man spitting on roti : चपात्यांना थुंकी लावून लोकांना वाढायचा; समोर आला किळसवाणा प्रकार, व्हायरल होताच चोप चोप चोपलं

By manali.bagul | Updated: February 21, 2021 15:03 IST

Man spitting on tandoori roti : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात असताना आता  एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत.  देशभरातील अनेक  राज्यांमध्ये  कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान नागिरकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे.  तर अनेक ठिकाणी मास्कचा वापर करणं अनिवार्य असून लग्नांमध्ये लोकांच्या संख्येत मर्यादा घालण्यात आली आहे.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात असताना आता  एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सना राग अनावर झाला आहे. लग्नामध्ये एक आचारी चपात्या तयार करीत असताना त्यावर थुंकत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट करण्यात आला असून यावर कारवाईची मागणी केली आहे.  समोर आलेला व्हिडीओ मेरठमधील सएरोमा हॉटेलमधील असल्याचं समोर आलं आहे.  हा प्रकार समोर आल्यानंतर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत. हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

याआधीही कोविड केअर सेंटरमध्ये  हलगर्जीपणा केल्याच्या अनेक घटना व्हायरल झाल्या होत्या.  त्यामुळे नागरिकांना अधिक सावधान राहणं गरजेचे आहे. सध्या शक्यतो लग्न, समारंभात जाणं टाळावं, किंवा अधिक काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता स्वयंपाकी प्रत्येक पोळीवर खाली तोंड करुन थुंकत आहे व कोणी आपल्याला पाहत आहे की नाही हे देखील तपासत आहे.  अशा विचित्र माणसावर त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी नेटिझन्सकडून केली जात आहे. Petrol price hike Video : बाबो! या जोडप्याला लग्नात गिफ्ट मिळालं पेट्रोल, कांदा अन् सिलेंडर; व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके